Panchikaran Navneet पंचीकरन नवनीत

This document was uploaded by one of our users. The uploader already confirmed that they had the permission to publish it. If you are author/publisher or own the copyright of this documents, please report to us by using this DMCA report form.

Simply click on the Download Book button.

Yes, Book downloads on Ebookily are 100% Free.

Sometimes the book is free on Amazon As well, so go ahead and hit "Search on Amazon"

पंचीकरण हा तत्व समुहाचा लहानसा ग्रंथ आहे. थोर गरंथामध्ये आध्यात्मिक अनेक सिध्दांत व्यक्त केलेले असतात, त्या सिर्ध्दांताच्या सिध्दतेकरिता अनेक सत्वांची गुंफणूक केलेली आहेत. ते सिध्दांत आपल्या लक्षात येण्याकरिता कोण कोणत्या तत्वांचा कोठे उपयोग केला आहे या करिता त्या तत्वांची संख्या व रचना आपणाला ज्ञात हवी, या तत्वाचे पारिभाषिक शब्द व त्यांचा अर्थ श्री गुरूसंताकड्ून समजाऊन घ्यावा लागतो, असल्या तत्व प्रणालींची रचना आपल्या ध्यानात येण्याकरिता या पंचीकरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अध्यात्म ज्ञानाचा साधक बनण्याकरिता साधन चतुष्टय संपन्न होणे आवश्यक आहे. साधकास सारासार विचार करणे, असाराचा त्याग भाव होण्यास वैराग्य अंगी बाणणे, महत्वाचे असते. पुढे शमादिषटकातील शम म्हणजे मनोनियह: दम म्हणजे इंद्रिय नियह; तलितिक्षा ग्हणजे सहनशिलता; उपरम म्हणजें बह्प्राप्तीची ओढ; श्रद्धा ्हणजे श्री संत वाक्यावर व गंथ वाक्यावर विश्वास ठेवणे; समाधान म्हणजे मनाची चंचलता विरहित निश्चल अवस्था; अशा तत्वांचा अंगीकार करणे आणि मुमुकुत्व म्हणजे आपणाला जन्ममरणाभाव मोक्ष प्राप्त व्हावा; याची आत्यंतिक जिज्ञासा असणे. अशा साधन चतुष्टयाचा अंगीकार झाला म्हणजे बहज्ञान यहण करण्याचा अधिकार प्राप्त होतो, मनातील मल म्हणजे पापविचार जाण्यास श्रीहरीचे चिंतन करणे, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता जाण्यास ध्यानधारणा व गंथाध्ययन करणे आणि आवरण नावाचा दोष जाण्यास आपला विषय नारायण प्राप्तीचा होणे व त्या बहाप्राप्तीस श्री गुरुसंतास तन, मन, जीवाने शरण जाऊन जीवबहा ऐक्य रवरुपाचे ज्ञान बोधद्वारा प्राप्त करणे ग्हणजे आवरण दोष मुक्त होणे होय. अशा प्रकारे आपला विषय ''नारायण करावयास श्री गुरु प्राप्य प्रापक भाव संबंध'” आणावा लागतों या प्रक्रियेतून फलप्राप्ती ग्हणजे प्रयोजन दोन प्रकारचे प्रा होते: (१) जन्म मरणाभावरूप आत्यांतिक दु र्वात्ती निवृत्ती व (२) परमानंद सुखाची प्राप्ती. प्रपंचात अतः करण तरे परमार्थात पंचकरण हवे आहे. देह साध्य नसून साधन होय, ब्ह्मप्राप्तीस नरदेह हे उत्तम साधन आहे, ते देहरूप साधन किती प्रकारचे आहे ? कोणता देह कोणत्या तत्वांचा बनला आहे ? त्याचा बहांडातील पंचभूताशी कसा संबंध आहे ? हे जाणून घेण्यास पंचीकरणातील 'तत्वसंख्या जाणून घेणे आवश्यक आहे, आपणास रवरवरुपाच्या अज्ञानामुल्ने विपरीत भाव निर्माण होतो; हीच स्वरुपभांती होय ! ही रवरूप भ्रांती निवृत होण्यास भ्ांतीस कारण असणारे रथूल देह भाव, सूक्ष्म देह भाव व कारण देहभाव श्री सदगुरु कडून निरसन करून घेणे आवश्यक आहे. देहभाव संपविण्यास है तिन्ही देह त्यांची तत्वसंख्या लक्षात घेण्यास पंचीकरण ध्यानात असणे आवश्यक आहे. त्रिदेहाचा न्यास केल्यावरच आपला स्वरुपभाव प्राप्त होतों. आपल्या स्वरूपाच्या रवरूप लक्षणा लक्षात घेणे व आपला ब्रह्मरवंरुपाच्या रवरुप 'लक्षणाशी समन्वय साधुन बह्मात्म ऐक्य अवस्था साधविणे जीवनातील अमुल्य साध्य प्राप्त करणे होय, श्री सदगुरू कृपेने हे साध्य साधविता येते, यातून सायुज्य मुक्ति प्राप्त होऊन जन्म मरणाचा अभाव होतों आणि मुक्तीवरील भक्तीतून परमानंद अनुभवता येतो, आपल्या मानवी जीवनात है महत्वपूर्ण साध्य साधण्यास श्री सद्गुरुचा उपदेश घेणे उपदेशातून देहत्रय निरसनद्दारा पंचीकरण (तत्वसंख्या) लक्षात घेणे व त्या तत्वांचे व्यतिरेक प्रक्रियेद्दारा देहभाव रहित होऊन अन्वय प्रक्रियेद्दारा जीवबहा ऐक्य रवरूपमय अवरथा गाठणे, अगत्याचे आहे. त्या करिता है पंचीकरण गुरूभक्त, हरिभकत यांध्या अध्ययनाकरीता प्रिटिंग केले आहे. या पंचीकरणात आध्यात्मिक अनेक गंथातील सार पंचीकरण रुपाने समाविष्ट केले आहे. साधकाने या पंचीकरणाचा यथोचित उपयोग करावा, हे पंचीकरण श्री सदगुरू कृपेने तयार झाले असून परम पुज्य श्री सदगुरुच्या चरणास समर्पण, आपला श्री सद्‌गुर चरणरज श्री माधवानंद महाराज भलमे श्री सदानंद मठ, सालोड

Author(s): Madhavanand Maharaj Bhalme

Language: Marathi
Pages: 54